Posts

बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

Jpg फोटो to png फोटो कसा बनवावा?

 Jpg फोटो to png फोटो कसा बनवावा?

Jpg फोटो to png फोटो कसा बनवावा


नमस्कार , ट्रिक्स मराठी ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत Jpg फोटो to png फोटो कसा बनवतात. 

   

Jpg फोटो म्हणजे काय ? 

        Jpg फोटो हा एक डिजिटल फोटो चा फॉरमॅट आहे ज्याचा लाँग फॉर्म "Joint Photographic Group" असा होते. ह्या फोटो मध्ये बॅकग्राऊंड असते जे की झाड / ढग/ आदी काही पण असू शकते.


Png फोटो म्हणजे काय?

          Png फोटो हा एक डिजिटल फोटो फॉरमॅट आहे जो जास्त करून एडिटिंग मध्ये वापरला जातो आणि ह्या फॉरमॅट ला बाकी फोटो फॉरमॅट मधूनच बनवण्यात येते जसे की jpg फोटो आणि इतर आणखी फोटो फॉरमॅट वरून ह्या फोटो फॉरमॅट ला बनवण्यात येते.

Png फोटो चा लाँग फॉर्म "Portable Network Graphics" असा होते.


Png फोटो to jpg फोटो कसा बनवतात?


तर ह्या मध्ये तुम्हाला २ पर्याय निवडावे लागतील जे तुमचा jpg फोटो वर दिपेंड असतील तर जर तुमचा jpg फोटो चे बॅकग्राऊंड एकाच कलर चे असेल तर आमचा मते तुम्हाला पिक्सेल लॅब हे ऍप्लिकेशन वापरायला हरकत नाही , आणि जर तुमचा फोटो चे बॅकग्राऊंड एका पेक्षा जास्त कलर चे असेल तर तुम्हाला remove.bg हे ऍप्लिकेशन वापरावे असे आमचे मत आहे तर ह्या ऍप्लिकेशन चा वापर कसा करावा हे जाणून घेऊया.


फोटो चे बॅकग्राऊंड एकाच रंगाचे असल्यास :-


१. सर्वात आधी प्ले स्टोअरवर जा आणि "pixellab " असे लिहून सर्च करून घ्यां.


२. आणि हे ऍप्लिकेशन इंस्टॉल करून ओपन करून घ्या.


३. ओपन केल्यानंतर तुम्हाला ह्या ऍप्लिकेशन मध्ये + असा सिम्बॉल वरील साईड ला दिसून जाईल तर त्या सिम्बॉल वर क्लिक करून घ्या.

Jpg फोटो to png फोटो कसा बनवावा?


४. त्यानंतर फ्रॉम गॅलरी हे ऑप्शन सिलेक्ट करून तुमचा एका रंगाचा बॅकग्राऊंड असेल फोटो निवडून घ्या.


५. त्यानंतर एक मेनू ओपन होईल त्यात राईट ह्या ऑप्शन वर क्लिक करून घ्या.

Jpg फोटो to png फोटो कसा बनवावा?


६. त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो इन्सर्ट झालेला दिसेल.


७. त्यांनतर खालील दिलेल्या ऑप्शन्स मधून ३ नंबर चा ऑप्शन वर जा आणि त्यातील " erase colour" हे ऑप्शन निवडा.

Jpg फोटो to png फोटो कसा बनवावा?


८. हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक मेनू ओपन झालेला दिसेल त्यात एक इंजेक्टर चा आयकॉन असेल ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा.

Jpg फोटो to png फोटो कसा बनवावा?

Jpg फोटो to png फोटो कसा बनवावा?


९. त्यानंतर त्या फोटो चा बॅकग्राऊंड वर तो पॉईंटर घेऊन जा आणि राईट वर क्लिक करून घ्या तुमचा फोटो चे बॅकग्राऊंड रिमुव झालेले असेल.

Jpg फोटो to png फोटो कसा बनवावा?


१०. त्यांनतर मेंन मेनू मधले ४ नंबर चे ऑप्शन निवडा आणि transparnt हे ऑप्शन निवडा तुमचा jpg फोटो png फोटो मध्ये कन्व्हर्ट झालेला असेल .

Jpg फोटो to png फोटो कसा बनवावा?


११. वरील सेव्ह बटन वर क्लिक करून png फोटो फॉरमॅट निवडून सेव्ह टू गॅलरी करून घ्या.


फोटो चे बॅकग्राऊंड एकाच कलर चे नसले तर:-


   जर तुमचा फोटो मधील बॅकग्राऊंड एका पेक्षा जास्त कलर चे असेल तर तुम्हाला remove.bg हे ऍप्लिकेशन घ्यावे लागेल.


१. प्ले स्टोअरवर वरून हे ऍप्लिकेशन इंस्टॉल करून ओपन करून घ्या.


२. त्यांनतर ह्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला अपलोड इमेज असे ऑप्शन दिसेल .

Jpg फोटो to png फोटो कसा बनवावा?


३. तुमचा फोटो त्यात अपलोड करून घ्या.


४. त्यानंतर ऑटोमॅटिक फोटो मधील बॅकग्राऊंड रिमुव झालेले असेल आणि तुमचा फोटो png फोटो मध्ये कन्व्हर्ट झालेला असेल.

Jpg फोटो to png फोटो कसा बनवावा?


५. फोटो ला गॅलरी मध्ये सेव्ह करण्यासाठी डाऊनलोड बटनवर क्लिक करा. Png फोटो गॅलरी मध्ये सेव्ह होऊन जाईल.


 आमचा ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत नवनवीन एडिटिंग आणि टेक्निकल टिप्स साठी आमचा ब्लॉगला भेट देत रहा धन्यवाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा