About us (आमचा बद्दल )
नमस्कार मित्रांनो ,
आमचा ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे tricks marathi . आमचा ब्लॉग वर सर्व प्रकाचे टेकनिकल ट्युटोरिअल्स , ब्लॉगर / एडिटिंग आदी तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी बद्दल माहिती मराठी मध्ये दिली जाते, तर आमचा यूट्यूब चॅनल ला जरूर सबस्क्राइब करा ,आम्ही नवीन नवीन टेकनिकल ट्युटोरिअल्स , ब्लॉगर / एडिटिंग आदी घेऊन येत असतो.
ब्लॉग बनवायचे उद्देष (Aim Of This Blog)
तुम्हाला तुमचा दैनंदिन जीवनात महत्वाचा टेकनिकल गोष्टींबद्दल तुमाला ह्या ब्लॉग चा माध्यमातून माहिती देणे हे आमचे उद्देष आहे , ज्यामुळे ब्लॉगिंग कॉम्युनिटी आणखी ताकदवर होईल तुम्हाला आम्ही सर्व प्रकारची टेकनिकल सहायता मराठी भाषेत पुरवणे हे आमचे उद्देष आहे.
माझा बद्दल ( About Me)
माझे नाव सुरज डिवरे आहे, मी महाराष्ट्रात राहतो , मी ब्लॉगिंग ऑक्टोबर २०१९ पासून करत आहे , माझ्यासोबत संपर्क साधण्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट us फॉर्म चा वापर करू शकतात .