Avee player मध्ये स्टेटस कसे बनवावे?
Template download link :- download
नमस्कार ट्रिक्स मराठी ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत Avee player मध्ये स्टेटस कसे बनवतात तर ह्या स्टेटस ला परफेक्ट स्क्रीन फिट बनवण्यासाठी तुम्हाला २ ऍप्लिकेशन तुमचा मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे लागतील
१. Avee player
२. Pixellab
तर ह्या ऍप्लिकेशन ला इंस्टॉल केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी २ नंबर वर दिलेले एप्लिकेशन ओपन करावे लागेल ज्याचे नाव आहे Pixellab हे ऍप्लिकेशन ओपन केल्यावर तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करायचा आहेत.
Horizontal स्टेटस बनवण्यासाठी:-
१. ऍप्लिकेशन ओपन केल्यावर तुम्हाला "न्यू टेक्स्ट" असा टेक्स्ट दिसेल त्यावर क्लिक करा.
२.त्यानंतर वर दिलेल्या डिलीट बटनवर क्लिक करा.
३.त्यांनतर खालील दिलेल्या ४ ऑप्शन मधून ४ नंबर चा ऑप्शन मधून इमेज साइझ हे ऑप्शन निवडा.
४. Custom साइझ हे ऑप्शन सिलेक्ट असेल त्यावर क्लिक करून युट्यूब thumbnail हे ऑप्शन सिलेक्ट करा.
५. त्यांनतर + ह्या बटनवर क्लिक करा.आणि फ्रॉम गॅलरी हे ऑप्शन निवडा.
६.गॅलरी मधून तुम्हाला ज्या फोटो चे horizontal स्टेटस बनवायचे आहे तो फोटो निवडा.
७.फोटो ला फ्रेम मध्ये बरोबर फिट करून घ्या.
८ .त्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करून सेव्ह टू गॅलरी करून घ्या.
९. त्यानंतर avee player हे ऍप्लिकेशन ओपन करा.
१०. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला साईड बार मधून "visualizer" हे ऑप्शन निवडा.
११. त्यांनतर खालचा साईड ला लोड फ्रॉम फाईल्स ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा.
१२. त्यांनतर आम्ही दिलेली फाईल सिलेक्ट करून घ्या.
१३. आणि वापस visualizer" ह्या ऑप्शन वर क्लिक करा.
१४. तुम्हाला इफेक्ट समाविष्ट झालेला दिसेल.
१५. वर दिलेल्या ऑप्शन्स मधून पेन्सिल आयकॉन वर क्लिक करा.
१६. बॅकग्राऊंड इमेज वर क्लिक करा.
१७. इमेज ऑप्शन वर क्लिक करा.
१८. कस्टम इमेज वर क्लिक करा.
१९ .पीक इमेज वर क्लिक करा.
२०. पिक्सलॅब मध्ये एडीट केलेली इमेज चुझ करा.
२१. त्यांनतर साईड बार मधून queue ह्या ऑप्शन मधून तुम्हाला पाहिजे ते गाणे मोबाईल मधून सिलेक्ट करा.
२२. त्यानंतर बॅक येऊन वर दिलेल्या ३ ऑप्शन वर जा आणि " choose preset " ऑप्शन वर क्लिक करा आणि ७२० हा फॉरमॅट choose करा.
२३. त्यांनतर व्हिडिओ ची height / width
१२८० × ७२० करून घ्या.
२४. त्यांनतर खाली दिलेल्या स्टार्ट एट आणि एंड अट मधून एंड अट वर क्लिक करा.
२५. कीबोर्ड च ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
२६. पहिल्या जागी ० टाका आणि नेक्सट करून ३० टाका आणि डन करा.
२७. त्यांनतर एक्सपोर्ट बटनवर क्लिक करा.
Vertical स्टेटस बनवण्यासाठी:-
Pixellab मध्ये इमेज साइझ १०८० बाय १९२० इतकी घ्या.
आणि avee player मध्ये पण एक्सपोर्ट करताना height १९२० aani width १९२०
इतकी घ्या.
आणि बाकी स्टेप्स वरील स्टेटस प्रमाणेच राहू द्या.
आमचा ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत नवनवीन एडिटिंग आणि टेक्निकल नॉलेज साठी आमचा युट्यूब चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद..
FILE NAME
Download now




















कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा