Posts

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

फोटो मधून टेक्स्ट कसा extract करतात.

 फोटो मधून टेक्स्ट कसा extract करतात.

फोटो मधून टेक्स्ट कसा extract करतात.


         
नमस्कार मित्रांनो ट्रिक्स मराठी ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मोबाईल मध्ये फोटो मधून टेक्स्ट कसा extract  करतात .
       काही वेळेस आपल्याला एखाद्या फोटो मधले लिहलेले वाक्य/ परिच्छेद आपल्याला टाईप करायचा असतो पण आपल्याकडे तेवढा टाइम नसतो म्हणून आज ह्याच प्रॉब्लेम वर एक सोल्युशन घेऊन आलोय. तर फोटो मधून टेक्स्ट कॉपी / extract करण्यासाठी तुम्हाला एक ऍप्लिकेशन तुमचा मोबाईल मध्ये इंस्टॉल करावे लागेल ज्यांचे नाव आहे "ocr text scanner".
       हे ऍप्लिकेशन इंस्टॉल करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी प्ले स्टोअर वर जावे लागेल आणि "ocr text scanner". असे लिहून सर्च करून घ्यावे लागेल. त्यांनतर ३ नंबर वर तुम्हाला हे ऍप्लिकेशन मिळून जाईल नाही तर तुम्ही खालील लिंक वरून हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करू शकतात.

ocr text scanner :- Download

  ocr text scanner चा वापर कसा करायचा?
      ह्या अँपलिकेशन चा वापर करण्यासाठी तुम्हाला ह्या ऍप्लिकेशन मध्ये २ ऑप्शन /पर्याय मिळून जातील. 

१. तुम्हाला आधी पासून डाऊनलोड केलेल्या फोटो तून टेक्स्ट extract करता येऊ शकतो.
२.मोबाईल चा कॅमेरा मधून फोटो काढून टेक्स्ट extract करता येऊ शकतो.

आधी पासून डाऊनलोड केलेल्या फोटो मधून टेक्स्ट extract कसा करतात?

तर सर्वात आधी ocr text scanner  हे ऍप्लिकेशन ओपन करा.

त्यानंतर तुम्हाला फोटो आणि कॅमेरा असे दोन पर्याय दिसतील त्यातले फोटो हा पर्याय निवडा.

फोटो मधून टेक्स्ट कसा extract करतात.



त्यांनतर फाईल मेनेजर / गॅलरी ओपन होऊन जाईल तर त्यातून तुम्हाला ज्या फोटो मधून टेक्स्ट extract करायचा आहे तो फोटो निवडा.
फोटो मधून टेक्स्ट कसा extract करतात.


वरील कोपऱ्यात तुम्हाला इंग्लिश हीच भाषा सिलेक्ट केलेली ठेवायची आहे.

आणि त्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा फोटो मधला टेक्स्ट extract झालेला असेल.
फोटो मधून टेक्स्ट कसा extract करतात.


हा extract झालेला टेक्स्ट तुम्ही कीबोर्ड ला कॉपी करून घेऊ शकतात नाही तर शेअर करून घेऊ शकतात.

कॅमेरा मधून फोटो काढून टेक्स्ट कसा extract करायचा?

या साठी तुम्हाला ocr text scanner हे ऍप्लिकेशन उघडून घ्यावे लागेल.

आणि फोटो आणि कॅमेरा ह्या दोन पर्याय पैकी कॅमेरा हा पर्याय निवडून घ्यावा लागेल.
फोटो मधून टेक्स्ट कसा extract करतात.



त्यांनतर तुम्हाला ज्या मधून टेक्स्ट extract करायचा आहे ते बूक/ पेपर ईटीसी. कॅमेरा खाली घेऊन फोटो काढून घ्यायचा आहे.
फोटो मधून टेक्स्ट कसा extract करतात.



त्यानंतर राईट ह्या टिक वर क्लिक करून घ्यायचे आहे .

तुमचा फोटो मधील टेक्स्ट extract झालेला असेल.
फोटो मधून टेक्स्ट कसा extract करतात.


हा टेक्स्ट तुम्ही कॉपी करू शकतात किंवा शेअर करू शकतात.

  अशा प्रकारे तुम्ही कोणतेही फोटो मधून टेक्स्ट  extract करू शकतात. पण ह्या अॅप्लिकेशन ची एक लिमिट आहे की ह्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही इंग्लिश टेक्स्ट च extract करू शकतात इतर भाषेतील टेक्स्ट कसा extract करतात ते आपण पुढील पोस्ट मध्ये पाहूया.


आमचा ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत नवनवीन टेक पोस्ट साठी आमचा ब्लॉगला भेट देत रहा धन्यवाद.


       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा