Posts

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

मोबाईल मधून Word To PDF आणि PDF To Word कशी बनवतात.

 मोबाईल मधून Word To PDF आणि PDF To Word कशी बनवतात.

मोबाईल मधून Word To PDF आणि PDF To Word कशी बनवतात.

नमस्कार मित्रांनो, ट्रिक्स मराठी ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे , आज आपण मोबाईल मधून Word To PDF आणि PDF To Word कशी बनवतात ते पाहूया.

       काही वेळेस तुम्हाला तुमचा जवळ असलेल्या pdf ला एडीट करायचे असते तर कधी तुम्हाला word फाइल ला pdf फाईल मध्ये कन्व्हर्ट करायचे असते.  पण काही कारणाने तुमचा जवळ कॉम्प्युटर नसते तर ह्यावर आम्ही एक उपाय घेऊन आलोय तर तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करून word to pdf आणि pdf to word कन्व्हर्ट करता येईल.

Word to pdf फाईल मोबाईल मधून कशी कन्व्हर्ट करायची.

ह्या साठी तुमचा मोबाईल मध्ये वर्ड ऍप्लिकेशन असणे आवश्यक आहे.

१. तुमची वर्ड फाईल वर्ड ऍप्लिकेशन मध्ये ओपन करून घ्यायची.

मोबाईल मधून Word To PDF आणि PDF To Word कशी बनवतात.

२.वर्ड फाइल वर्ड ऍप्लिकेशन मध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला वरचा साईड ला एक शेअर ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

Word to pdf फाईल मोबाईल मधून कशी कन्व्हर्ट करायची.

३.त्यानंतर तुम्हाला खालील साईड ला "share as attachment" हे ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करून घ्या.

Word to pdf फाईल मोबाईल मधून कशी कन्व्हर्ट करायची.

४.त्यानंतर तुम्हाला २ ऑप्शन दिसून जातील त्यातून तुम्हाला pdf हे ऑप्शन निवडायचे आहे.

Word to pdf फाईल मोबाईल मधून कशी कन्व्हर्ट करायची.

५. तुमची वर्ड फाईल pdf मध्ये कन्व्हर्ट होऊन जाईल तुम्ही तो कुठे पण शेअर करू शकतात .

Word to pdf फाईल मोबाईल मधून कशी कन्व्हर्ट करायची.

PDF TO WORD फाईल मोबाईल मधून कशी कन्व्हर्ट करायची आणि एडीट करायची.

काही वेळेस एखादी pdf फाईल मध्ये तुम्हाला काही एडीट करायचे असते पण त्या pdf फाईल ची वर्ड फाईल तुमच्याकडे उपलब्ध नसते तर तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करून त्या pdf फाईल ला वर्ड फाइल मध्ये कन्व्हर्ट करता येईल आणि त्यात एडीट पण करता येईल.

१. सर्वात आधी मोबाईल चा फाईल मॅनेजर मधून तुम्हाला तुमची pdf फाईल शोधून घ्यायची आहे.

PDF TO WORD फाईल मोबाईल मधून कशी कन्व्हर्ट करायची आणि एडीट करायची.

२.pdf फाईल ला ओपन करून घ्या.

३.तुमची pdf फाईल pdf विेवर मध्ये ओपन होईल तर तुम्हाला pdf चा वरील कोपऱ्यात ३ डॉट दिसतील.

PDF TO WORD फाईल मोबाईल मधून कशी कन्व्हर्ट करायची आणि एडीट करायची.

४.त्या तीन डॉट वर क्लिक करा आणि ओपन विथ वर क्लिक करा.

PDF TO WORD

५.वर्ड ऍप्लिकेशन हा पर्याय निवडा आणि तुमची फाईल ओपन करून घ्या.

PDF TO WORD

६.वर्ड ऍप्लिकेशन मध्ये pdf फाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला वर खालील फोटो मध्ये दाखवल्या नुसार एक ऑप्शन मिळून जाईल.

PDF TO WORD फाईल मोबाईल मधून कशी कन्व्हर्ट करायची आणि एडीट करायची.

७. त्यावर क्लिक करा आणि त्यांनतर एक मेनू ओपन होईल त्यात ओके ह्या ऑप्शन वर क्लिक करा.

PDF TO WORD फाईल मोबाईल मधून कशी कन्व्हर्ट करायची आणि एडीट करायची.

८.तुमची pdf फाईल वर्ड मध्ये कन्व्हर्ट झालेली असेल पण पण.. त्या फाईल मध्ये एडीट करण्यासाठी तुम्हाला आणखी स्टेप फॉलो कराव्या लागतील.

९.वर तुम्हाला एक ड्रॉप डाऊन मेनू दिसेल त्यात एक डाऊन मेनू तुम्हाला मिळेल त्यावर क्लीक करा.

PDF TO WORD फाईल मोबाईल मधून कशी कन्व्हर्ट करायची आणि एडीट करायची.

१०. त्यानंतर तुम्हाला सेव्ह कॉपी किंवा अपडेट कॉपी असे ऑप्शन दिसतील. अपडेट कॉपी असे ऑप्शन आल्यास तुम्हाला २ वेळा फाईल ला सेव्ह करावे लागेल.

PDF TO WORD फाईल मोबाईल मधून कशी कन्व्हर्ट करायची आणि एडीट करायची.

PDF TO WORD फाईल मोबाईल मधून कशी कन्व्हर्ट करायची आणि एडीट करायची.

११. फाईल ला सेव्ह केल्यानंतर तुम्हाला वर्ड फाइल चा वरील बाजूस पेन्सिल आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही तुमची वर्ड फाइल एडीट करू शकतात.

PDF TO WORD फाईल मोबाईल मधून कशी कन्व्हर्ट करायची आणि एडीट करायची.

अशा प्रकारे तुमची pdf फाईल वर्ड फाइल मध्ये कन्व्हर्ट होईल आणि एडीट सुद्धा होईल.

आमचा ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत नवनवीन टेक्नलॉजी/आणि इतर पोस्ट साठी भेट देत रहा धन्यवाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा